Dictionaries | References उ उपडथवी Script: Devanagari Meaning Related Words उपडथवी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. भोंवरा ; लाटा एकमेकांवर उलथून पडणें ; खळबळ . कीं बुडतां भवार्णवीं । वरि एतां उपडथवी । तेवीचि काकुळती दावी । कृपावंतापुढें ॥ - ऋ १०१ . संसाराचे या डोहांत उपडथवी असे ... ... । - भा १०४ . [ सं . उत + पत + स्था ; उपडणें + ठाव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP