|
पुस्त्री . वि. पापड इ० कांच्या पिठाची लाटावयाच्या सोयीची जी वडी करतात ती . आडदांड व मजबूत ; दांडगा ; सशक्त व अगडबंब . माजलेला . आधीच तारुण्ये अति लाठा । वरि धनमदे भरला ताठा । - एभा २३ . २७७ . लाटणे - णी . लगड , पत्रा . लाटा खुरा ही मायाच आकारही सुवर्णाचे . - यथादी १२ . ५१३ . [ लाटणे ] मोठा शूर ; समर्थ ; बलवान . राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासी माझियां पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अति करंटा नपुंसक । - एरुस्व ६ . ४२ . - एभा २० . २७० . प्रचंड ; अति मोठा . हा लाठा जुंझारु म्हणोनि धनमाने अधिकु अग्नी । - उषा ९५ . ६६ . ०फिरणे फिरविणे ( बेरजांवर , हिशेबांत , कामावर ) कसे तरी दडपून नेणे ; घालमेल करणे ; गडबडगुंडा करुन , लबाडीने रेटणे . लाट्या पु . अपरंपार ; रेलचेलीचा ( पाऊस , पीक , बहर इ० ) [ लठ्ठ ] लाठाई - स्त्री . मुसळ ; लाट ; वरवंटा . लाटण्याच्या आकाराचा गोळा ( पीठ , माती इ० चा ); लांबट गोळा . दांडगाई व आडदांडपणा . जुलूम , जबरदस्ती .
|