Dictionaries | References ल लांठा Script: Devanagari See also: लांठ , लाट , लाठ Meaning Related Words लांठा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bold, daring, doughty. लांठा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Sturdy and rude. लांठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आडदांड व मजबूत ; दांडगा ; सशक्त व अगडबंब .माजलेला . आधीच तारुण्ये अति लाठा । वरि धनमदे भरला ताठा । - एभा २३ . २७७ .मोठा शूर ; समर्थ ; बलवान . राजा म्हणे कटकटा । व्यर्थ आलासी माझियां पोटा । नव्हेसि वीरवृत्ति लाठा । अति करंटा नपुंसक । - एरुस्व ६ . ४२ . - एभा २० . २७० .प्रचंड ; अति मोठा . हा लाठा जुंझारु म्हणोनि धनमाने अधिकु अग्नी । - उषा ९५ . ६६ .अपरंपार ; रेलचेलीचा ( पाऊस , पीक , बहर इ० ) [ लठ्ठ ] लाठाई - स्त्री .दांडगाई व आडदांडपणा .जुलूम , जबरदस्ती . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP