Dictionaries | References

दांडगा

   
Script: Devanagari

दांडगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

दांडगा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

दांडगा

दांडगा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

दांडगा

  पु. गुंड ; दंगेखोर ; पुंड . ' या तीन गावींचें दांडगे भिवंडीकरांनी मेळवून चालोन येऊन कसबे मजकूरचे लोक दाहा जखमी केले .' - रा ६ . पृ १३२ . ( सं . दंड )
 वि.  भक्कम ; मजबूत ; राकट . २ धटिंगण ; मस्तआडदांड ; दंडेल ; रगड्या ; अडमुठ्ठा . अहर्निशहि भांडला त्रिनवरात्र जो दांडगा । - केका ३५ . ३ हटवादी ; हेकेखोर ; हेकड . ४ धीट ; साहसी . ५ प्रचंड ; राक्षसी ; अवाढव्य ; अजस्त्र ( प्राणी , वस्तु इ० ). ७ भरपूर ; विपुल ; पुष्कळ ; जोराचा ( पाऊस , पीक , वारा इ० ). [ दांड + गा प्रत्यय ]
०उतार  पु. फक्त उंचबळकट मनुष्यासच कसे तरी उतरुन जातां येण्याजोगा नदी , खाडी इ० कांचा उतार ; खोलकठिण उतार [ दांडगा + उतार ]
०धिंग वि.  आडदांड ; रानवट ; अडमुठ्ठा ; राकट ; रगड्या ; धटिंगण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP