Dictionaries | References

दाटुगा

   
Script: Devanagari

दाटुगा

 वि.  श्रेष्ठ ; मोठा . केवळ सात्विक तूं पै गा । तापसांमाजी होसी दाटुगा । न साहवे युद्धवेगा । पळोनि मागा जासील । - एरुस्व ११ . २ . २ बलवान ; दांडगा ; सामर्थ्यवान . धीटु दाटुगा दमनशीलु " युधामन्यु तो प्रळयानळु । - गीता १ . ४३४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP