Dictionaries | References ध धीट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धीट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : धिरिश्ट, धाडशी Rate this meaning Thank you! 👍 धीट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Bold, daring, forward: also impudent or saucy. Rate this meaning Thank you! 👍 धीट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Bold, daring, forward: also impudent or saucy. Rate this meaning Thank you! 👍 धीट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. धाडसी , धैर्यवान , न डगमगणारा , निधडया छातीचा , निर्भय . Rate this meaning Thank you! 👍 धीट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : साहसी, निर्भीड Rate this meaning Thank you! 👍 धीट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ धट्ट ; धाडसी ; छातीचा . २ उद्धट ; दांडगा ; ढालगज . बाहेरी धीट जसी । दाटुगा पति कळासी । - ज्ञा १३ . ५०५ . [ सं . धृष्ट ; प्रा . धिट्ट ] म्ह ० धीट नीट लाखाच पीठ =( व . ) जी कुणाला भीत नाही धीट असते तिला म्हणतात .०पाठ पु. भक्तिपर नसणारे शीघ्रकाव्य . सीघ्रचि कवित्व जोडिले । दृष्टि पडिले तेचि वर्णिले । भक्तिवांचून जे केले । त्यां नांव धीटपाठ । - दा १४ . ३ . १० . Related Words धीट धीट नीट, लाखाचें पीठ अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो courageous brave fearless patient unafraid चरबरचरबर धिट्ट दाहाट कवीदील बहाद्दुर धीटणे काळाचा काळ अदटु ठांबेठोक ढेंस रणप्रसंग धिरिश्ट कवीहाल मोकाट मोकाटु मोकाटू धारिष्टास दैव धार्जिणें दिलेर बाकां धाडसी धट्ट पाणघाट अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्हट) बायको निघूनि जाय दहाट धाकड आढाल कहाहती उजागीर अदट दाहट चरबर डोळ्यांतील काजळ चोरणें बहिरससा बाभळीचा कांटा धाडशी धिटाई अकुतोभय उमेदद्वार कचक्या संबोधणें दाढा चौदावें रत्न डंबर डोंबकावळा ढालगज बहादुर बहाद्दर बहिरससाणा धारिष्ट धमकट निधड पुढें तिखट आणि मागें पोंचट बाभूळी निधडा निर्भय कळासणें कहाती बहादर बहिरी बहिरीससाणा बाका बुजरट बुजार बुजीर बुझट धाडस उजागरा वाजट अडुमाडू जुरत छेका बुजट बुजरा bold बाभळ बाभळी बाभूळ उमेदवार उजागर अचाट चांग मंदार धाटी हरीप हरीफ उद्दाम तिखट धट ढाल समर संबोधन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP