Dictionaries | References

छेका

   
Script: Devanagari

छेका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
chēkā m The stroke, line, cross &c., marking a canceling.

छेका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The stroke, line, &c., marking a cancelling.

छेका     

 पु. काट ; रेघ ( खोडून काढण्यासाठीं ओढलेली ). छेकापन्हुति - स्त्री . एक अर्थालंकार , वाक्याचा अर्थ फिरवण्यासाठीं असा एखादा श्लेषात्मक शब्द घालावयाचा कीं ज्याच्या मुळें श्रोते जो अर्थ समजले असतील त्याहून तो भिन्न व्हावा . उदा० अंबरगतपरि पयोधरातें रगडुनि पळतो दुरी । कायहा धीट म्हणावा तरी । तो नंदाचा मूल कायगे सांग कन्हय्याहरी । नव्हेगे मारुत मेघोदरीं . - राला ३५ . छेकोक्ति - स्त्री . वक्रोक्ति ; वाकडें , दुटप्पी , उपरोधिक भाषण . छेकापन्हुति पहा . छेकानुप्रास - पु . दोन अथवा अधिक वर्णाची पुनरावृत्ति ; वृत्त्यनुप्रासाहून विरुध्द , गुणभिन्न . नखहि नको ज्या कार्या त्या काढावा कशास करवाल . - मो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP