Dictionaries | References

बाभळी

   
Script: Devanagari
See also:  बाभळ , बाभूळ , बाभूळी

बाभळी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  बाभळीच्या फाळाच्या आकाराची बेलबुटी   Ex. ह्या चादराचेर बाभळी काडल्या
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসিঙ্ঘাড়া
gujશિંગોડું
kasگٲڈۍ گوٗل
malസിംഘാടവള്ളി
oriସିଙ୍ଘଡ଼ା
urdسگھاڑا

बाभळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Gum-Arabictree, Acacia Arabica. Pr. ज्या गांवच्या बोरी त्या गांवच्या बाभळी. बाभूळ बुडणें A phrase used in reproving one who impertinently concerns himself with the doings of others; as म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली. बाभळीस कांटा लावणें To charge particular crime or fault upon one whom all the world knows to be a thoroughpaced blackguard.

बाभळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Gum-Arabic-tree.

बाभळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : बाभूळ

बाभळी     

 स्त्री. एक कांटेरी वृक्ष . हा हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतो . वाढ कोरड्या हवेंत होते . याचा गोंद , साल , लांकूड इ० उपयोगी आहेत . याच्या जाती चार - देवबाभूळ ; किंकर ; पुळाटी व रामकांटी . [ सं . बब्बुल ] म्ह० ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी = दोन्हीं झाडांना कांटे असतात यावरुन एखादा मनुष्य बढाया मारुं लागला म्हणजे आम्ही तुला पक्कें ओळखून आहों असें सुचविण्यासाठीं योजतात . ( एकाच गांवांतील लोक परस्परांना चांगले ओळखतात याअर्थी ).
०बुडणें   ( ल . ) तोटा होणें ; दुसर्‍याच्या कृत्यांत विनाकारण ढवळाढवळ करणार्‍या इसमाला धुडकावून लावतांना योजतात . म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली ?
०स   लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर .
कांटा   लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP