Dictionaries | References ब बाभळ Script: Devanagari See also: बाभळी , बाभूळ , बाभूळी Meaning Related Words बाभळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Gum-Arabictree, Acacia Arabica. Pr. ज्या गांवच्या बोरी त्या गांवच्या बाभळी. बाभूळ बुडणें A phrase used in reproving one who impertinently concerns himself with the doings of others; as म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली. बाभळीस कांटा लावणें To charge particular crime or fault upon one whom all the world knows to be a thoroughpaced blackguard. बाभळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Gum-Arabic-tree. बाभळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : बाभूळ बाभळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक कांटेरी वृक्ष . हा हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतो . वाढ कोरड्या हवेंत होते . याचा गोंद , साल , लांकूड इ० उपयोगी आहेत . याच्या जाती चार - देवबाभूळ ; किंकर ; पुळाटी व रामकांटी . [ सं . बब्बुल ] म्ह० ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी = दोन्हीं झाडांना कांटे असतात यावरुन एखादा मनुष्य बढाया मारुं लागला म्हणजे आम्ही तुला पक्कें ओळखून आहों असें सुचविण्यासाठीं योजतात . ( एकाच गांवांतील लोक परस्परांना चांगले ओळखतात याअर्थी ).०बुडणें ( ल . ) तोटा होणें ; दुसर्याच्या कृत्यांत विनाकारण ढवळाढवळ करणार्या इसमाला धुडकावून लावतांना योजतात . म्यां चोरी केली म्यांच मार खाल्ला ह्यांत तुझी काय बाभूळ बुडाली ?०स लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर .कांटा लावणें - सर्वप्रसिद्ध डाकूवर दोषारोप करणें ; बदमाषाला बदमाष म्हणणें . बाभुळीचा - पु . ( ल . ) आरंभीं धीट व फुशारकीच्या गोष्टी सांगणारा परंतु लवकरच कच खाणारा , माघार घेणारा इसम ; आरंभशूर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP