Dictionaries | References

डिक

   
Script: Devanagari
See also:  डिंक

डिक     

 पु. बाभळ , खैर , शेवगा इ० झाडांचा चीक गोंद ; चिकट पदार्थ .
०दाणी   नी - स्त्री . गोंददाणी ; डिंकाची बाटली
०वडा   डिकोडा डिंकोडा --- पु . बाळंतिणीसाठी डिंक व इतर औषधें याच्या , लाडू वडया करतात तो . [ डिंक + वडा ]
०वणी  न. गोंदाचें पाणी . [ डिंक + पाणी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP