Dictionaries | References ख खैर Script: Devanagari See also: खैरत Meaning Related Words खैर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकार का बबूल Ex. खैर की लकड़ी से सत निकाला जाता है । HYPONYMY:दुष्खदिर अरिमेद MERO COMPONENT OBJECT:कत्था ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कथकीकर बालतनय पूतद्रु पूत-द्रु तिक्तसार पथिद्रुम यूपद्रु खदिर रक्तसार सोनकीकरWordnet:benখয়ের gujખેર kanಕಾಚು kokखैर malസമാഹരണം marखैर oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا See : कत्था, कुशल, ख़ैर, ख़ैर खैर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एके तरेची बाभळ Ex. खैराच्या लांकडा पसून रोस काडटात HYPONYMY:अरिमेद MERO COMPONENT OBJECT:कात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benখয়ের gujખેર hinखैर kanಕಾಚು malസമാഹരണം marखैर oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا खैर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A tree, Mimosa catechu. Rox. Acacia catechu. Grah.. खैर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A tree. f Welfare. Goodness! खैर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आबादी , कल्याण , कुशल , खुशाली , सुस्थिती , क्षेम ;ना. कृपा ( दैवाची );ना. बचाव , सुटका ( संकटातून ). खैर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष Ex. खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही. MERO COMPONENT OBJECT:कात ONTOLOGY:वृक्ष (Tree) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खैर बाभूळWordnet:benখয়ের gujખેર hinखैर kanಕಾಚು kokखैर malസമാഹരണം oriଖଇର panਖਦਿਰ sanखदिरः tamகாசிக்கட்டி telతుమ్మచెట్టు urdکھیر , کیکر , ببول , مغیلاں , چھوئی موئی کا پودا खैर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ठीक आहे . कांहीं हरकत नाहीं ; बरें . ( अर .) पु. एक काटें असलेलें झाड . याची पानें शमीसारखीं असुन लांकुड इमारतीच्या उपयोगी पडते . याच्यापासुन कात व गोंद होतो . - वगु २ . ७५ . ( सं . खदिर ) स्त्री. १ चांगली गोष्ट . ' एक जरा तस्वीस दिलिया खैरत नाहीं . ' - रा १५ . १३७ . २ भलाई ' त्यातच तुमची आमची सर्वांची खैरत असे .' - रा ६ . ६१८ . ( अर . खैरत् ) स्त्री. १ क्षेम ; कुशल ; कल्याण . २ चांगली स्थिति ; अबादी ; खुशाली . ३ ईश्वरी कृपा . ' ते खैर होऊन निघाले पुनर्जन्म झाला .' - मराचिथोरा ६० . ( अर . खैर - भेल ) ( वाप्र .) ०असणें - उद्गा . सर्व चांगले , ठाकठीक असणें .०सागर पु. खैरा पासुन केलेलें एक औषध .०होणें आलेला वाईट प्रसंग टळणें ; उपकार होणे . सामाशब्द -०आफियत स्त्री. क्षेम ; खुशाली . ' आपणाकडील खैर आफियतेचा खबर मालुम होत नाहीं ' - रा १० . ११८ .०खवा ख्वा खाह - वि . हितेच्छु ; ते मानसे बिलकुल राजेसाहेबाचें सरकारचें खैरख्वा नाहींत .' - रा १० . २५१ . ' ईश्वर हें फत्तेची खबर सर्व खैरखवा लोकांस मुबारक करो .' - पदो १ . ८४ . खाही - स्त्री . शुभचिंतन . - रा . ८ . ६ . ( फा . खैर + ख्वाही )०खुशी स्त्री. क्षेमकुशल .०खैरात स्त्री. दानधर्म . ' खैर खेरांत केली ' - मदवा १ . २०१ . ( फा .)०शादमानी स्त्री. खुशाली . ' आपली खैर शादमानी हमेशां कलमी करावी .' - रा . २२ . ८६ . ( फा . खैर + शादमानी - आनंद )०सला ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् )( ल्ला )- स्त्री . १ सुखशांति ; क्षेम कुशल ( मुख्यत ; पत्रव्यवहारांत योजना ) ' आपली खैरसल्ला दर्वक्त लिहित जाणें . - रा १५ . २५० . २ स्नेह ; मित्रत्व ; संख्य . ३ ( उप .) पूर्ण अभाव किंवा टंचाई , दुष्काळ ( पाणी , अन्न , दाणा , पैसा , यांचा ) ( फा . सलाह् ) खैर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खैराचें झाड व म्हातार्याचें हाडखैराचे साड व म्हातार्याचें हाडखैराचे झाड विशषतः त्यांतील गाभा फार बळकट असतोतसेच म्हातारा मनुष्यहि हाडाचा फार बळकट असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP