Dictionaries | References

कात

   
Script: Devanagari
See also:  काथ , काथकरी , काथगोळी , काथबोळ , काथवडी , काथोडी

कात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मनशाच्या आंगा वयलो दाट थर   Ex. शिंयां दिसांनी कातीची जतनाय घेवची पडटा
HYPONYMY:
गायेचें चामडें चामडें बाह्यकात गालफड
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चामडी
Wordnet:
asmছাল
benত্বক
gujચામડી
hinत्वचा
kanಚರ್ಮ
kasمٕسلہٕ
malത്വക്ക്‌
marत्वचा
mniꯎꯟꯁꯥ
nepत्वचा
oriତ୍ୱଚା
panਚਮੜੀ
sanचर्म
urdجلد , کھال , چمڑی , چرم ,
noun  सोरपाची, बी आपोआप झडपाची कात   Ex. भुरगो सोरपाची कात पळोवन भियलो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmমোট
bdजिबौ बिगुर
benখোলস
gujકાંચળી
hinकेंचुल
kanಹಾವಿನ ಪೊರೆ
kasدٮ۪ل
marकात
nepकाँचुली
oriକାତି
sanजहकः
tamபாம்பின்சட்டை
telసర్పచర్మం
urdکینچلی
noun  खैरेच्या लांकडांतल्यान आयिल्लो दीक   Ex. कात पाना बराबर खातात
HOLO COMPONENT OBJECT:
खैर
HOLO STUFF OBJECT:
पान
HYPONYMY:
अरिमेद
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাথা
bdखयेर
gujકાથો
hinकत्था
kasکَتھہٕ بِسکِٹ
malകരിങ്ങാലി
mniꯀꯊꯥ
nepकत्था
sanखदिरः
tamகத்தைக்காம்பு
telదుగ్గు
urdکتھا
See : रंग

कात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An astringent extract obtained from Mimosa chadira or catechu, from Phyllanthus emblica, from Acacia Arabica &c. It contains much tannin. It is the same with Catechu or Terra Japonica. एवढ्यानें काय कात होणार A phrase used in ridiculing, as utterly inadequate, materials or means presented for an end.

कात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Catechu.

कात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सापाने टाकलेली त्वचा   Ex. थंडीनंतर साप आपली कात टाकतो.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मेंग
Wordnet:
asmমোট
bdजिबौ बिगुर
benখোলস
gujકાંચળી
hinकेंचुल
kanಹಾವಿನ ಪೊರೆ
kasدٮ۪ل
nepकाँचुली
oriକାତି
sanजहकः
tamபாம்பின்சட்டை
telసర్పచర్మం
urdکینچلی
noun  मुख्यत्वे खैर वृक्षाच्या लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळवल्यावर मिळणारा घन पदार्थ   Ex. खैराच्या मेलेल्या झाडापासून कात मिळत नाही.
HOLO COMPONENT OBJECT:
खैर
HOLO STUFF OBJECT:
विडा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাথা
bdखयेर
gujકાથો
hinकत्था
kasکَتھہٕ بِسکِٹ
malകരിങ്ങാലി
mniꯀꯊꯥ
nepकत्था
sanखदिरः
tamகத்தைக்காம்பு
telదుగ్గు
urdکتھا

कात     

 स्त्री. सापानें टाकलेली त्वचा , मेंग ( कृति शब्दाचा मूळ अर्थ कोणत्याहि जनावराचें कातडें असा आहे .) हें एक प्रकारचें कातडेंच होय . क्रि . टाकणें . ( सं . कृति - कृत्ति - कांति कत्तिट = कांत्ति - कात राज - ग्रंथ ; भाइ १९३२ ) कात टाकणें - पुन्हा ताजातवाना होणें . कातीला येणें - कात टाकण्यास तया होणें ; वृद्ध होणें .
 स्त्री. ( कु .) भाजीपाला व मिरची यांचें फळ , कातरुड
 पु. कैर वगैरे झाडांच्या लांकडापासुन उकळून काढलेला एक पदार्थ ; हा ( खाण्याच्या ) विड्यांत घालतात . याच्या काळा , पिवळा व खैरसाल अशा तीन जाती आहेत . ( सं . क्वाथ ) ( वाप्र .) एवढ्यानें काय कात होणार ? कमीजास्त उणीव अतिशय थोडा या अर्थानें वापरतात . ( एकदा पदार्थ कमी पडल्यास )
 स्त्री. रेशीम ( कातलेलें ).
०कडी   री कातोडी - पु . कात तयार करणारी एक जात व त्यांतील व्यक्ति ; एक गुन्हेगार जात काथोडी . यांच्यात दोन पोट जाती आहेत . १ घोर कातकरी व २ सोन कातकई . मुख्य वस्ती ठाणें व कुलाबा जिल्ह्यांत आहे . यांची भाषा मराठी असुन ते नाकांत बोलतात आणि प्रत्यय गाळतात व खैरात कात काढतात . लांकडें तोडुन कोळसे पाडतात उंदराच्या बिळांतील धान्य काढतात . लांकडें तोडून कोळसें पाडतात . उंदराच्या बिलांतील धान्य काढातात वगैरे - गुन्हेंजात ५४ .
०एकतारी  स्त्री. रेशमाची एकजात एकेरी रेशीम . - मुव्यां ९७ .
०गोळी  स्त्री. कातामध्यें धान्य काढतात वगैरे - गुन्हेजात ५४ . गोळी - स्त्री . कातामध्यें सुवासिक द्रव्यें घालून जी लहान गोळी करतात ती . ही विड्यांत घालतात .
०कालकत्ता  स्त्री. चीन देशांतून येणारें कातलेलें रेशीम .
०दोनतारी   स्त्री रेशमाची एक जात पिळाचें रेशीम . - मुव्यां ९७ .
०चुली   स्त्री कात तयार करणार्‍यावर बसविलेला सरकारी कर .
०बोळ  पु. खैरकात आणि वोळ याचें मिश्रण ; हें औषध बाळंतिणीचें उपयोगी आहे . याचा रंग काळा असतो . पोरांचें पोर गेलें आणि कातबोळाचें मागणें आलें .' संन्याशास सुळ वांझेस कातबोळा . '( कात + बोळ )
०भट्टी   स्त्री १ कात तयार करण्याची भट्टी ; चुलाण . २ कातचुली ; त्यावरील कर .
०खड   कार वडी - पु ( कों .) कातकरे
०वाडी  स्त्री. कातक . = यांची वस्ती ,

कात     

कात टाकणें
सर्प जीर्ण झाल्‍यास आपल्‍या अंगावरची कात टाकून पुन्हां तकतकीत होतो त्‍याप्रमाणें पुन्हां ताजेतवानें होणें
पुनरुज्‍जीवन होणें, नवजीवन धारण करणें.
कात खावून पावणेआठ आणि तूप खावून सवा आठ, काय कामाचे?
(कातानें वीर्य पातळ होते व तो फार खाल्‍ल्‍यास पुरुष क्षीण होतो
याच्या उलट तूप खाल्‍ल्‍यानें सशक्त बनतो.) थोडेसे निमित्त झाल्‍याबरोबर ज्‍याच्या प्रकृतीवर परिणाम होतो अशी माणसे कामाच्या उपयोगी नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP