Dictionaries | References आ आप बचे, अस्सल खैर Script: Devanagari Meaning Related Words आप बचे, अस्सल खैर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (खैर = सुरक्षितता) आपला स्वतःचा जीव वाचविणें, आपल्या स्वतःवर काही संकट न येऊ देणें हीच सर्वात श्रेष्ठ सुरक्षितता होय. आपले प्राण वाचले की बस, इतर नुकसानी कितीहि झाली तरी हरकत नाही, इतरांचे प्राण वाचले अगर नाही हेहि पहाण्याचे कारण नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP