Dictionaries | References

आप आपणा न वर्णावें, जनें आपणा स्तवावें

   
Script: Devanagari

आप आपणा न वर्णावें, जनें आपणा स्तवावें     

स्वतःची स्तुति स्वतःच करण्यात काही अर्थ नाही. लोकांनी जर आपली स्तुति केली तरच तीत स्वारस्य आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP