Dictionaries | References

आप काया दुःखी, पर काया सुखी

   
Script: Devanagari

आप काया दुःखी, पर काया सुखी     

मनुष्‍यानें दुसर्‍यास सुख देण्यासाठी जर आपणांस थोडेसे कष्‍ट सहन करावे लागले तर ते केले पाहिजेत. स्‍वतःची गैरसोय होत असतां तीमुळे जर दुसर्‍याची सोय होत असेल तर ती अवश्य करावी. दुसर्‍याच्या सुखाकरितां स्‍वतःस होणारे थोडे फार दुःख सहन करावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP