Dictionaries | References
क्ष

क्षण धन काया, जाऊं न द्या वायां

   
Script: Devanagari

क्षण धन काया, जाऊं न द्या वायां

   द्रव्यकाल यांचा व्यर्थ व्यय करुं नये. प्रत्येक पैशाचा कांहीं तरी सदुपयोग करीत असावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP