Dictionaries | References

अमोल काया जाईल वाया

   
Script: Devanagari

अमोल काया जाईल वाया

   मनुष्याचें शरीर हें अतिशय मौल्यवान असूनहि क्षणभंगुर आहे. याकरितां जोंवर देह सुदृढ आहे तोंपर्यंत कोणतेंहि कार्य करावें. ‘ अमोल काया जाईल वाया जशी कांच की फुटे पटकन्‍ ’ -अमृतराय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP