Dictionaries | References ए एका जिभेन सगलो संसार आप करयता Script: Devanagari Meaning Related Words एका जिभेन सगलो संसार आप करयता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) केवळ गोड बोलण्यानेच सगळ्या गोष्टी होणें शक्य नाही. नुसती थापेबाजी व्यर्थ आहे. बोलण्याप्रमाणें साजेशी कृति काही तरी घडली पाहिजे, तरच त्या बोलण्याचा उपयोग आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP