Dictionaries | References अ अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला Script: Devanagari Meaning Related Words अस्सल आपल्या अस्सलपणावर गेला, कमस्सल म्हणतो मला भ्याला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा थोर मनुष्य आपली कोणी कुचाळी केली तरी स्वतःच्या थोरपणाकडे लक्ष्य देऊन व त्याचा हलकटपणा मनांत आणून तिकडे लक्ष्य न देतां स्वस्थ बसतो, उगाच त्याच्या नादीं लागत नाही. पण तो हलकट मनुष्य समजतो की, त्याला भीति वाटते म्हणून तो गप बसतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP