Dictionaries | References

बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला

   
Script: Devanagari

बाप म्हणतो मला मुलगा झाला, भाऊ म्हणतो मला दाईद झाला

   बापाला पुत्रजन्मापासून आनंद होतो पण मुलाला वांटेकरी झाल्यामुळें दुःख होतें. एकाच गोष्टीपासून एकास सुख तर दुसर्‍यास दुःख होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP