Dictionaries | References प पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला Script: Devanagari Meaning Related Words पापाच्या वाढीला, बापाचा पुत्नशोक कारण झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (या ठिकाणीं शोक=शोक.) बापाचा मुलगा जर एकुलताएक असला व विशेषतः त्याचे पुत्र वांचत नसले तर तो त्याचे फार लाड करतो व त्यामुळें मुलगा बिघडतो व पापाचरण करुं लागतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP