Dictionaries | References ट टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही Script: Devanagari See also: टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवकळा Meaning Related Words टांकी घाय साहे। पाषण देव झाला आहे।। टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दगडावर टाकीने घाव घालून मग देवमूर्ति बनवितातम्हणजे देव बनण्याला असे घाव सोसावे लागतात. यावरून कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा मिळत नसतो. ‘साहोनि टांकीघाये। पाषाण देवचि झाला पाहे।’ -तुगा २७६५. ‘तुका म्हणे टाकीघाये देवपण। फुटलिया जन कुला पुशी।’ -तुगा २७९२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP