Dictionaries | References

विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही

   
Script: Devanagari

विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही

   यश मात्र माझें व अपयश परक्याचें, अशी स्वार्थी वृत्ति. वाक्य- ‘ नॉर्वेंत दोस्तांचा पराभव झाला त्याचें खापर नॉर्वेजियन लोकांच्या माथीं मारण्याचा प्रयत्न इंग्लंडमध्यें सुरु झाला आहे. विजयाला धनी आम्ही पराजयाला कारण तुम्ही ! ही वृत्ति छोटया राष्ट्रांच्या मनांत दोस्तांविषयीं आपलेपणा उत्पन्न करणारी नाहीं. ’ -केसरी १०-५-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP