Dictionaries | References

हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या

   
Script: Devanagari

हिंगे तांब्या तिंगे पाणी, तुम्ही ही ध्यान मले ही द्या     

( व.) ऐदी मनुष्य, ज्याला उठण्या बसण्याचा कंटाळा, त्याला पाणी आणावयास सांगितल्यावर तो बसल्या जागेवरुनच तांब्या व पाणी ठेवण्याचें ठिकाण दाखवितो. व उलट तुम्ही पाणी घेऊन मजकरितांहि आणा असें म्हणतो. आयतोबा मनुष्यांस ही म्हण लावितात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP