Dictionaries | References

असाच

   
Script: Devanagari

असाच     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : झूठा

असाच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of indifferent quality.

असाच     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  अशाच प्रकारचा   Ex. माझ्याकडेही असाच झगा आहे.
MODIFIES NOUN:
काम गोष्ट
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
ह्यासारखा यासारखा असला अशातला
Wordnet:
bdबेबादिनो
benএইরকম
gujઆવું જ
hinऐसा ही
kanಇದೇ ತರಹದ
kasیُتُھے
kokअसलेंच
malഇതേപോലത്തെ
nepयस्तै खालको
oriଏପରି
panਅਜਿਹਾ ਹੀ
sanएतादृश
tamஇதுபோன்ற
telఇలాంటిదైన
urdایساہی , اس کےجیسا ہی , اسی طرح کا

असाच     

वि.  
निकृष्टप्रतीचा ; सामान्यप्रतीचा . तो सेनापती असाच होता .
बिन लग्नाचा ; आहे तसाच ; जशाच तसा ( उ० ठोंब्या इ० ) त्याला तुम्ही असाच किती दिवस ठेवणार . - क्रिवि . माघार्‍या पावलीं ; इतक्यांत . मी असाच परत आलों पहा . [ असा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP