Dictionaries | References

शिंग फुंकणें

   
Script: Devanagari

शिंग फुंकणें     

शिंग वाजवून सूचना देणें
जाहीर करणें
उघड रीतीने प्रसिद्धी देणें. ‘ त्याला शहाजीनें वजीरीच्या कामावरुन काढवलें याचा अर्थ मोंगल सरकारशीं जंग सुरु केल्याचें त्यानें शिंग फुंगलें, असाच घेतला पाहिजे ! ’ -शि सं. १.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP