Dictionaries | References

माल्हवणें

   
Script: Devanagari
See also:  मालवणें

माल्हवणें     

अ.क्रि.  
जाणें ; विझणें ( दिवा ).
( ल . ) संपणें ; खालावणें ; नाहींसें होणें ( आजार , देवीच्या पुटकुळ्या , भरभराट इ० ). [ सं . म्लै ] माल्हवण - न . । फुंकर ; विझविणें . मालविणें , माल्हविणें - सक्रि .
विझविणें ; फुंकणें ( दिवा ).
नाहींसा करणें ( वंश , कुल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP