Dictionaries | References

शिंग तिकडें शिंगोटी

   
Script: Devanagari

शिंग तिकडें शिंगोटी     

[ शिंगोटी = शिंगाच्या जनावराच्या विक्रीवर कर ] शिंगाचें जनावर म्हटलें कीं सरकारी कर आलाच. मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टी असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP