Dictionaries | References

करणा

   
Script: Devanagari

करणा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कर्णा

करणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The large brass trumpet which sounds the bass.

करणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A large brass trumpet, a bugle, horn.

करणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कर्णा

करणा     

 पु. कर्णा . तोडांने वाजविण्याचें , पितळेचें तुतारी . सारखे आरभी लहान व शेवटास मोठें होत गेलेलें एक वाद्य . याचा आवाज गंभीर व खार्जोतील असतो . लांबी सुमारें चार हात . थोरलें तोंड सुमारें टीचभर व्यासाचें रुंद असून लहान तोंड . पायाच्या आंगठ्याच्या व्यासा एवढें असतें . चौघड्याचें अखेरीस करणा वाजवितात . ( हिं . करनाई ; फा . कर्ना . कर्रनाय ; तुल . सं . कर्ण ) करणा फुंकणें -( क .) गांवांतील सर्व लोकांस जेवणास बोलाविणेंज ; जेवणाचें जाहीरें आमंत्रण देणें . ' रामाच्या मुंजीत करणाफुंकाला ह्ता . ' करणेकरी - वि . करणा वाजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP