Dictionaries | References

शेजारची व्होकाल कुवडी

   
Script: Devanagari
See also:  शेजारची व्होकाल कुंडी

शेजारची व्होकाल कुवडी

   ( कु.) [ व्होकाल = नवरी. कुड्ड = अंधळी.] जवळचें वाईट दिसते. " मध्यंतरी तुमच्या कृतीचा असाच थोडासा दुरुपयोग होता. ‘ शेजारची व्होकाल कुवडी ’ अशी जी एक मालधणी म्हण आहे, तसें तुमचें त्यावेळीं चाललें होतें." -धनुर्धारी २६-१०-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP