Dictionaries | References

अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई

   
Script: Devanagari

अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई     

सधवा स्त्री जर विधवेच्या पायी लागली तर ती माझ्यासारखी हो असाच आशीर्वाद देणार. एखादा सज्जन मनुष्य जर दुर्जनाच्या नादी लागला तर त्याच्या कुसंगतीचा परिणाम त्याच्यावर झाल्यावांचून राहाणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP