Dictionaries | References क कांग बाई लाल, घरी चौघांचा माल Script: Devanagari Meaning Related Words कांग बाई लाल, घरी चौघांचा माल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी बाई फार श्रीमंतीची ऐट आणूं लागली पण त्याचे खरे कारण तिच्या घरी अनेकांची मालमत्ता गडप झाली होती हे होय. अनेकांस लुबाडून घर भरल्यावर आपल्या वैभवाचा दिमाख दाखविणारांस उद्देशून ही म्हण आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP