Dictionaries | References

हरीचा लाल

   
Script: Devanagari

हरीचा लाल     

चैनी रंगेल मनुष्य. ‘ डफ तुणतुणें वाजविणारे हरीचे लाल कोण असतील ! ’ -स्वप २५. गांगा २१२.
कोणी तरी. ‘ सत्याची कास धरुनच आपली पुंजी साठविणारे हरीचे लाल जगांत कोठें बरे सांपडतील. ’ -ना. म. भिडे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP