Dictionaries | References र राजी Script: Devanagari See also: राजि Meaning Related Words राजी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun लाल सरसों Ex. किसान राजी बेचने जा रहा है । ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাল সর্ষে kanಕೆಂಪು ಸಾಸಿವೆ malരാജി marलाल मोहरी oriରାଇ ସୋରିଷ sanराजी tamசிகப்பு கடுகு urdراجی See : सहमत राजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 rājī f S A row or line.A term at cards. राजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Willing, ready, consenting. f A row. राजी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अनुकूल , कबूल , खुशी , तयार , मान्य , सहमत . राजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ खुशी ; तयार ; कबूल ; मान्य . २ स्वाधीन ; अनुकूल . वाजीचें मन जाणतां सकळही राजी शिपाई जया । - र २ . [ अर . राझी ] सामाशब्द - स्त्री. रांग ; ओळ ; पंक्ति ; समुदाय ; राई ; वन . सोशिल इतर कसी दे मदिषूंची भंग राजि रामा जी ? । - मोभीष्म ११ . ३६ . [ सं . ]०खुशी खुषी - स्त्री . मर्जी ; मान्यता ; पूर्ण कबूली . हा शब्द विशेषत : करारनाम्यांत तृतीया व षष्ठी विभक्तींत येतो .०नामा पु. १ शेवटच्या निकालाचा वादीकडून लेखी स्वीकार ; बेदावापत्र . हर्दो वादियांचें राजीपणें राजीनामे लेहून घेऊन . - रा १५ . ४७ . २ एखाद्याची आज्ञा मान्य असल्याचें लेखी कबूलीपत्र ; कबुलायत . बेपारी मजकुराचें कापड झाडियानसी देऊन त्याचा राजीनामा पाठवून देणें . - रा ६ . ६०६ . ३ नोकरी सोडण्याविषयीचें पत्र . ४ ( बुध्दिबळांचा खेळ ) प्रतिपक्ष्याची मात कबूल करणें . [ फा . राझीनामा ]०बिराजी स्त्री. सुखदु : ख ; संकट . राजीबिराजीचे दिवस , सर्व वस्तवानीसह कुटुंब एका किल्लेंत , तेव्हां स्थळाची मजबुदी पाहिजे . - ख ५ . २२१२ .०मतें क्रिवि . स्वसंतोषें . श्रीसत्यदेवाची स्थापना कोंडसकर खोत व भिडे यांनीं मिळून राजीमतें केली . - आडिवर्याची महाकाली ४२ .०रजावंतीनें क्रिवि . १ मान्यतेनें ; कबुलीनें ; राजीखुशीनें ; परवानगीनें . उदमी यांचे राजीरजाबंदीनें कराराप्रमाणें बटछपाई घेणें . - वाडसमारो ३ . २३४ . २ ( खतपत्रांत , विशेषत : अक्कलहुषारीनें ह्या शब्दासह योजना ) स्वतंत्र खुशीनें आणि पूर्ण स्वातंत्र्यानें ; बळजबरी न करितां दिलेल्या कबुलीनें . राजीरजावंतीचा - वि . स्वतंत्र खुशीचा व पूर्ण कबुलीचा ( ह्याचा प्रथमाविभक्तींत प्रयोग क्वचितच आढळतो ). [ अर . राझी + फा . रझामन्दी ] राजू - वि . ( ना . ) कबूल .रजावंदीनें क्रिवि . १ मान्यतेनें ; कबुलीनें ; राजीखुशीनें ; परवानगीनें . उदमी यांचे राजीरजाबंदीनें कराराप्रमाणें बटछपाई घेणें . - वाडसमारो ३ . २३४ . २ ( खतपत्रांत , विशेषत : अक्कलहुषारीनें ह्या शब्दासह योजना ) स्वतंत्र खुशीनें आणि पूर्ण स्वातंत्र्यानें ; बळजबरी न करितां दिलेल्या कबुलीनें . राजीरजावंतीचा - वि . स्वतंत्र खुशीचा व पूर्ण कबुलीचा ( ह्याचा प्रथमाविभक्तींत प्रयोग क्वचितच आढळतो ). [ अर . राझी + फा . रझामन्दी ] राजू - वि . ( ना . ) कबूल . राजी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 राजी f. f. = राजि, a streak, line, row, [MBh.] ; [Kāv.] &c.Vernonia Anthelminthica, [L.] black mustard, [L.] राजी संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 noun रक्तवर्णिका राजिका। Ex. कृषकः राजीं विक्रीणाति। ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benলাল সর্ষে kanಕೆಂಪು ಸಾಸಿವೆ malരാജി marलाल मोहरी oriରାଇ ସୋରିଷ tamசிகப்பு கடுகு urdراجی noun चन्द्रमसः अश्वेषु एकः । Ex. राजिनः उल्लेखः विष्णुपुराणे अस्ति See : पङ्क्तिः Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP