Dictionaries | References क कोल्हा काकडीस राजी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा काकडीस राजी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | क्षुद्र माणूस क्षुद्र मोबदल्याने संतुष्ट होतो. एकदां एक कोल्हा एका मळ्यात गेला. तेथे त्याने द्राक्षे वगैरे अनेक फळे पाहिली पण ती सर्व मांडवावर उंच असल्यामुळे त्याच्या आटोक्यात नव्हती तेव्हां त्याची त्यास आशा सोडून द्यावी लागली. अखेरीस एका वेलावर एक काकडी होती व ती जड असल्यामुळे जमीनीवर आडवी पडली होती. तेव्हां आपणास तेवढीच पुरे म्हणून मनात आनंद पावून त्याने तीवर आपली भूक भागविली. जेव्हां आपणामध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची शक्ति नसते तेव्हां आपल्या आटोक्यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून राहाणें चांगले. Related Words कोल्हा काकडीस राजी राजी कोल्हें काकडीस राजी बरगळेल भूत कोडोळ्यावर राजी कोल्हा आणि बुद्धीला भला भुकेलेला कुत्ता जुत्याला राजी कोल्हा मोठा हिकमती, धरी त्यास तो त्याहून जास्ती कोल्हा पांडित्य सांगू लागला, तर जपावें आपल्या हंसाला मन नाहीं राजी, तो क्या करेगा काजी तीन दिवसांचा कोल्हा! राजी असणे राजी करना राजी हुनु राजी होना नीम राजी ಕೆಂಪು ಸಾಸಿವೆ சிகப்பு கடுகு লাল সর্ষে ରାଇ ସୋରିଷ ਰਾਜੀ രാജി लाल मोहरी راجی રાજી भाजी, जीव नाहीं राजी भुकेलें कोल्हें, काकडीला राजी भुकेलें भूत कोंबडयाला राजी भुकेलें भूत कोडबुळयाला राजी फौज लाजी (राजी) राखवी नितांतले भूत कोंडवळ्या राजी सुजलें भूत कोडवुळयास राजी सस्ताईची भाजी, बायको झाली राजी भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी मिया बिबी राजी, तो क्या करेगा काजी agreed volunteer सांसवां in agreement ఆవాలు offer row कोलो उशेलांत पडलो (गो.) कोल्या तोंड पळवुंचें कोल्या बुद्द ready and willing willing and able वनाली कांकडी कोल्ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड घरा (भितरि) आयल्यारि वागु, भायर गेल्यारि कोलो कोल्ह्याचे पडले काम, डोंगरावर घेई आराम चंद्र पाहून कोल्ह्याने जळणें अडलें कोल्हें मंगल गाय कोलो पिसन हारीके पूतको, चबिना लाभ कसे झाले तरी वाघाचें पिलूं कोलो म्हळ्यार फाटल्यान लागता कोल्हे टेकणीस येणें कीं कोल्हेया चांदणी। आवडी उपजे? ।। कोला कोल्हा आमडी रांडलेंक रांडल्योंक मनवणे कोल्हें बरगळभूत दिवसवड राजीखुशी बरगळलें बरगळलें भूत बरगेलभूत बरगेळ बरगेळ भूत पशाचें पायलीस उठेना गांठ पडली ठकाठका। त्याचें वर्म जाणें तुका।। औरत आमराई कवडीस कवी, गोवरीस गोसावी अंबराई अल्ला दोमेसें एक देवे तो कबूल है बरगळेल बरगळेल भूत नाक दाबले म्हणजे आ वासतो नीमराज़ी सुजरा willing आटू उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी तीर्थराजी बरगेल पाप मागितल्यानें न देणे सुजणें grove काकडी अवसबाई तुह्माकडे, पुनवबाई तुह्माकडे रावखंडा नवांजणे नवाजणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP