Dictionaries | References क कोल्हा Script: Devanagari See also: कोल्हे , कोल्हें , कोल्हेल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा A dictionary, Marathi and English | Marathi English | | kōlhā m A jackal, Canis aureus. Linn. Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A jackal.कोल्ही f A shejackal. Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun भुर्या वर्णाचा व मऊ केसांचा कुत्र्याच्या वर्गातील एक प्राणी Ex. कोल्हा फार धूर्त पण भित्रा जनावर आहे ATTRIBUTES:वन्य HYPONYMY:कोल्हा कोल्ही ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:श्रृगालWordnet:gujશિયાળ hinलोमड़ी kanನರಿ kasپوٚسلوو malകുറുക്കന് mniꯂꯝꯍꯨꯏ nepस्याल oriକୋକିଶିଆଳୀ panਲੂੰਬੜੀ sanलोमशः tamகுள்ளநரி telనక్క urdلومڑی , روباہ noun कोल्हा ह्या जातीतील नर पशू Ex. शिकार्याने कोल्ह्याला घायाल केले. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmশিয়াল bdसियाल बुन्दा benশিয়াল hinलोमड़ kanಗಂಡು ನರಿ kasلوش malകുറുക്കന് sanलोमटकः urdلومڑ , لومڑا noun कुत्र्यासारखा एक जंगली पशू Ex. शिकार्याने कोल्ह्याला घायाळ केले. HYPONYMY:कोल्ही कोल्हा ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdखां सियाल benশিয়াল gujશિયાળ hinगीदड़ kasشال malകുറുക്കന് nepस्याल oriବିଲୁଆ panਗਿੱਦੜ sanशृगालः tamநரி urdگیدڑ , سیار noun नर कोल्हा Ex. कोल्हा आणि कोल्हीण ह्यांच्यातील फरक दुरून लक्षात येत नाही. ONTOLOGY:स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujશિયાળ kasشال , نَر شال kokकोलो oriଶିଆଳ Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ कुत्र्याच्या वर्गातील प्राणी . हा भुर्या वर्णाचा व मऊ केसांचा असुन रात्रीचा हिंडतो . याला द्राक्षें वगैरें फळें आवडतात . कर्कशक ओरडणारा , फार धुर्त पण भित्रा . जंबूक ;' शृगाल .' कीं कोल्हेया चांदणी । आवडी उर्पजें । ' - ज्ञा . ४ . २३ . २ ( ल .) धूर्त माणुस , चोरटा माणुस . ( दे . प्रा . कोल्हअ ) म्ह० १ अडलें कोल्हें मंगळ गाय = संकटांत सांपडलेला दुष्ट मनुष्यांहि संकटात घालणाराची स्तुति करतो . तुल० अडलानारायण गाढवाचें पाय धरी . २ एक कोल्हं सतरा ठिकाणी व्यालं . ३ कोल्हं काकडील राजी = ज्या वस्तुवर आपल्या मुळींच हक्क नाहीं ती आपणांस अगदीं थोडी मिळाली तरी क्षुद्र माणुस खुष होतो . अल्पसंतोषी . ( वाप्र .) काल्हाकोल्हाचें लग्न - ऊन असतांना पाऊस पडुं लागला असतां म्हणतात . कोल्हाचेंतोंड बघणें - नागवें कोल्हें भेटणें - शुभ्र शकुन घडणें अकल्पित मोठा लाभ होणें . कोल्ह्यांचें शिंग -( गो .) सशाचें शिंग . ( ल .) अशक्य गोष्ट साध्य होणें ; वशीकरणकला अवगत असणें . ( पुढील समासांतील पहिलें पद ' कोल्हें ' आहे ) पु. ( व .) सुरवंट०कुई स्त्री. कोल्ह्यांची आरडाओरड ; हुकी ( ल .) क्षुद्र लोकांची निरर्थक विरुद्ध बडबड ; क्षुद्र अडथळा . ' बाहेरच्या जगाला विसरून ... जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार ? ' प्रेमसंन्यास०टेंकण णें - न . ( विशेषत ; चतुर्थी विभक्तीत बसणें , किंवा येणें बरोबर उपयोग ). कोल्हें टेकण्यास बसणें - कोल्याप्रमाणें दबकून बसणे . कोल्हें टेकण्यास येणें - १ वयांमुळें अशक्तता प्राप्त होणे . २ मावळण्यास येणें ( सुर्य दिवस ) कोल्हा मागल्या पायावर बसला असतां जमीनीपासुन जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सुर्य मावळतांना क्षितीजापासुन असला म्हणजे म्हणतात .०भूंक भोंक - स्त्री . १ कोल्हाची हुकी ओरडा ; कोल्हेकुई . २ मोठी पहांट ; प्रभांत ( कोल्हें + भुंकणें )०शाही ई ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .( ई ) - स्त्री . लुच्चेगिरी . ' असला कोल्हेशाई प्रश्नं कशाला ? ' टि १ . २६ .०हुक स्त्री. १ कोल्हांची हुकी ; कोल्हेकुई २ ( ल .) मोठमोठ्यानें ओरडून हल्ला करणें . Rate this meaning Thank you! 👍 कोल्हा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कोल्हा कोल्हीचे लग्न ऊन आणि पाऊस एकदम पडला असतांना म्हणतात. Related Words कोल्हा माणसांत न्हाऊ, जनावरांत कोल्हा सवकला कोल्हा குள்ளநரி پوٚسلوو सियाल नवरा कोल्हा, बायको हाल्या नागवा नागवा कोल्हा भेटणें पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला लोमशः నక్క स्याल କୋକିଶିଆଳୀ ನರಿ लोमड़ी নেকড়ে ਲੂੰਬੜੀ കുറുക്കന് वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो लांडगो શિયાળ শিয়াল श्रृगाल शृगाळ जंबुक जंबूक माणसांत न्हाऊ, जनावरांत काव्हूं न्हाऊ,काऊ,कोल्हे कुत्रे चौघे भाऊ! पिसन हारीके पूतको, चबिना लाभ वागापोटा कोलो जल्मा आयला क्रोष्ठ वागा मिश्येरि कोल्लो खेळता अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू कोहंक कोहक बरगळेल भूत कोडोळ्यावर राजी पिसाळणे पदरी नाहीं पडली, द्राक्षें आंबट झालीं कोळसुना कोळसून वेउळ वल्गणे वल्गिजणे जोंवरी देखलें नाही पचानना । तोंवरी जंबुक करी गर्जना । अद्भुत (अघटित) वार्ता आणि कोल्हें गेलें तीर्था अतितृष्णा न कर्तव्या बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे एक कोल्हें, सतरा ठिकाणी व्यालें कोलो कोल्ही कोळसन भुकेलें कोल्हें, काकडीला राजी jackal कोला अडलें कोल्हें मंगळ गाय होला बाहुला फांसेपारध्याचा कवडा सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ सुस्वरीबाई ! तुझी पाठ किती मऊ कांकडी मोठयाच्या गांडींत शिरुं नये कोल्हे शृगाल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP