Dictionaries | References न नवांजणे Script: Devanagari See also: नवाजणे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नवांजणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : नावाजणे Rate this meaning Thank you! 👍 नवांजणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. १ स्तुति , प्रशंसा , वाखाणणी करणे . अंतरे राखितां राजी । भलत्यास भलता नवाजी । अंतरे न राखतां भाजी । मिळणार नाही । - दा १५ . ५ . २० . २ प्रतिपाळ , रक्षण , लालन पालन करणे ; परामर्ष घेणे . कृपादृष्टि पाहुनी गरिब नवाजी गे । - मध्व ३८५ . ३ पारितोषिक देणे ; सत्कार करणे . त्याणी ऐसा शिष्टाचार केल्यानंतर याणी त्यासच नवाजिले . - रा ६ . ३१४ . अबुदल सदरे नवाजिला । - ऐपो १० . [ फा . नवाझ ; हिं . नवाझना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP