Dictionaries | References भ भुकेलें भूत कोंबडयाला राजी Script: Devanagari See also: भुकेलें भूत कोडबुळयाला राजी Meaning Related Words भुकेलें भूत कोंबडयाला राजी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अंगांत आलेलें भूत अनेक पदार्थ मागूं लागतें पण ते मिळाले नाहींत व भूक तर जबर लागली असली तर कोडबुळें मिळालें तरी त्यावर संतुष्ट होऊन निघून जातें. बकर्याऐवजीं कोंबड्यावर भागवितें. निकड लागली म्हणजे मनुष्य जें मिळेल त्यावर गुजारा करतो. ( गु.) भुखे भरडो भावे, ने उंध उकरडे आवे. Hunger finds no fault with the cookery. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP