Dictionaries | References

मिया बिबी राजी, तो क्या करेगा काजी

   
Script: Devanagari

मिया बिबी राजी, तो क्या करेगा काजी     

( हिं.) वर आणि वधू यांची विवाह करावयाची तयारी असल्यावर काजीच्या पसंती नापसंतीची कोण पर्वा करतो ? त्याला लग्न लावणें भागच असतें. ज्याचें त्याला पसंत पडल्यास इतरांची पर्वा करण्याचें कारण नाहीं. -विक्षिप्त ३.२०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP