Dictionaries | References

मिया अन बिबी, तगारी उभी

   
Script: Devanagari

मिया अन बिबी, तगारी उभी     

नवरा आणि बायको दोघेच घरांत असल्यामुळें दोघांचीं जेवणें आटोपतांच काम संपतें, मग तगारी म्हणजे ताट ( थाळी ) उभी करुन ठेवण्यास हरकत पडत नाहीं. लहान संसार असला म्हणजे आवरासावर लवकर होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP