Dictionaries | References उ उभी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उभी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उभा पहा .०कुडी स्त्री. उंच , सडपातळ बांधा ; उभी ठेवण . ही गाय उभ्याकुडीची आहे . [ उभा ]०चाकरी स्त्री. त्रासदायक , जिकिरीची चाकरी , सेवा .०चतुर्थी, चौथ स्त्री . वद्यपक्षांतील चतुर्थी ; संकष्ट चतुर्थी . या दिवशीं सकाळपासून चंद्र उगवेपर्यंत उभें राहण्याचें कांहींचें व्रत असतें . [ उभी + चतुर्थी , चौथ ]०दुपार स्त्री. भर दोन प्रहर ; ऐन दुपारची वेळ ; ऐन माध्यान्ह .०धांव स्त्री. सरळ , वर , डोंगरावर चढणें . उभी धांव घ्यावी गिरी तो चढावा . - दावि १४५ .०पेठ स्त्री. या टोंकापासून त्या टोंकापर्यंतचे सर्व शहर , बाजार ; उभा बाजार पहा .०रास स्त्री. मोज - माप न करितां , न विभागतां जशीच्या तशीच ठेवलेली धान्याची रास ; शेतांतून आणलेलें धान्य प्रथम नुसतें ढीग करुन ठेविलेलें असतें त्यास म्हणतात . ( ल . ) सर्व मालमत्ता ; कुटुंबाची अविभक्त व मोल न केलेली मालमत्ता , संपत्ति , जिंदगी अजमास उभी रास , गल्ला पिकाचा किंवा धान्याचा अंदाज .०विळी स्त्री. ज्या विळीचें पातें मोडतां येत नाहीं किंवा मिटतां येत नाहीं अशी विळी . Related Words उभी पुण्याई उभी राहणें भिंत उभी राहाणें आडवा पहार, उभी सुई मिया अन बिबी, तगारी उभी उभी चतुर्थी उभी चौथ उभी दुपार उभी रास येथें उभी तेथें उभी, माझें नांव चांदबीबी ललाट रेषा उभी राहणें मिया न् बिबी, तगारी उभी आजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्याखाली उभी राही रिती (पोतें) पिशवी उभी राहात नाहीं मिया आणि बीबी व कटकट उभी long addition vertical crane vertical file vertical frequency vertical mixer vertical sash vertical side vertical stand standing crops standing ladder deflagrating-spoon vertical organisation vertical reduction vertical retort furnace vertical sand drain second vertical espagnolette bolt standing timber tower bolt no parking centralium vertical line जईपट्टी चलनसाहेब फौज तिड्डा फांशी देण्याची वेळ steep ascent वाहनदारी खासदारकी उभवीण उभे दोन प्रहर दांडगी पडकी विळी वाहनतळ आडावणें कुणब्याच्या जातीला आडवें ना उभें वेडी गुल्परी चतुरहस्त चिरखांब चुबकती उडी बिंदावनी बुरकत रायांगण भींत मादी गेंडा मुरका मारणें फळी मांडणें पेणवा plane of section conduplication आळसावणें खानेकू (पीनेकू) मैं, और लढनेकू मेरा बडा भाई उभे सुकणें ऐशी मानसपूजा करावी मूर्ति धरावी अंतरीं कौटाळीण खडांगा खडा घाट कुकरी शंपा आखणे गालांत हंसणें गालावर हंसणें गालींगालीं हंसणें गालीं हंसणें छप्पर घालणे टेकू लावणे तटा तटो ललाटरेषा नागोरची नाडवळ mitre saw procambial strand आडास खवाट खवाटा कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी ओले जाळणें क्रॉस शिता सतीची चाल sagittal plane antero-posterior Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP