Dictionaries | References

नागोरची

   
Script: Devanagari

नागोरची

  स्त्री. ( व घाटी ) लगोर्‍या ; चेंडू लगोरीच्या खेळांतील मध्यभागी मांडलेली लांकडाच्या ठोकळ्यांची , दगडांची अगर विटांची एकमेकांवर रचलेली उभी हार - रचना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP