Dictionaries | References

खुश

   
Script: Devanagari
See also:  खुशकी , खुष , खुषकी , खुषखत , खुषबोई , खुषमर्जी , खुषमर्जी रजावंती वक्त , खुषरजावंती

खुश

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खुश

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

खुश

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   pleased, satisfied.

खुश

खुश

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खुश

 वि.  आनंदित संतुष्ट तृप्त खुष पहा . ' आपण खुश दिल्लीस असावें .' - दिमरा १ . २१० . ( फा . खुश )
 वि.  आनंदित ; संतुष्ट ; तृप्त ; प्रसन्न . ( फा . खुश ) सामाशब्द -
०खत   खात - न . सुरेख अक्षर ; सुंदर लिपी . ( फा . खुश + खत )
०खबर  स्त्री. चांगली आनंदाची बातमी . ( फा .)
०खरिदी  स्त्री. आग्रह , जुलुम विरहित आपखुशीनें खरेदी ; बिन जुलमी व्यापार . खुर्मी - स्त्री . आनंद ; समाधान . ' ते पोहोचुन खुशमुर्खी हासल जाहली .' - रा . १० . ११८ . ( फा . खुश + खुर्ममी ) खुशबो - बोई - खुशबोय - स्त्री . सुंगध ; सुवास ; अत्तर . ' खुश . बोई अत्तरलावु राजसा .' - सला ७८ . ( फा . खुशबो )
०मर्जी  स्त्री. मान्यता ; अनुकूलता ; खुशी . २ चंगली वृत्ति ; स्नेहभाव ; आनंदीपणा . ' नबाबानीं खुशमर्जीनें आम्हांस ... पत्रें पाठविली .' - ख . ७ . ३४५३ . - वि . १ मान्य असणारें ; कबुल करणारा . २ चांगल्या वृत्तीचा ( फा . खुश + अर . मर्जी )
०मस्करी   र्‍या पु . १ थट्टामस्करी करणारा ; विनोदी ; थट्टेबाज . २ विदुषक ; राजाजवळील गमत्या . ३ तोंडपुज्या ; स्तुतिपाठक . ( हिं .)
०मिजाजी वि.  ( गु .) आनंदी . ०मौज - स्त्री . क्रीडा ; गंमत ; खेळ ; करमणुक .
०मौजा   जी - वि . गाणें - बजावणे , हासणें - खिदळणें , थट्टामस्करी वगैरेत आनंद मानणारा ; ख्यालीखुशालींत असणारा ; रंगेल . ( फा . खुश + मजाह ) ०रंग - वि . आनंदी ; चौनी ; विलासी . ( हिं .)
०रजावंत    - वि . रुकार देणारा ; राजी ; कबुल ; मान्यता ; असणारा . ( फा . खुश + मजाह् )
०रजावंती   दी - स्त्री . मान्यता ; कबुली ; खुशी ; अनुकति ; खुशीची संमति . ( फा .)
०वख्त   ख्ती - स्त्री . १ उल्हासाचा काळ ; आनंददायक प्रसंग ; प्रसन्न मनाचा काल . ' थोरांचा खुशबख्त पाहुन अर्जी द्यावी .' ५२ सुखावह समाधनाकारक स्थिति , अवस्था , प्रसंग .
०वख्त वि.  सुखी ; खुशाल ; संतोषदायक स्थितीचा , काळाचा , प्रसंगाचा . २ खुंशी ; आनंदित . ' नबाब बहुत खुशबख्तं होऊन ...' - रा . ११ . ५९ . ३ आनंददायक ; सुखकर . ' शेज पुष्पांची खुषवख्त । ' - सला १३ . ( फा . खुशवख्त )

खुश

   खुश दिल ज्‍याचें असे, मुख त्‍याचें फुल्‍लें दिसे
   ज्‍याचे मन आनंदित असेल त्‍याचा चेहर प्रफुल्‍लित दिसतो.

खुश

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP