Dictionaries | References

शाबास

   
Script: Devanagari

शाबास

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  प्रशंसा करपी एक उतर   Ex. मास्तरान शाबास म्हणटकच रमेश खूश जालो
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
वा वा-वा

शाबास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

शाबास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 interj   bravo! well done!
  f  laudableness, commendableness.

शाबास

 अ.  धन्य , फार चांगले , भलेबहाद्दर , भलेभले , वाहवा .

शाबास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक प्रशंसा सूचक शब्द   Ex. गुरुजींनी शाबास म्हणताच रमेश खुश झाला.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

शाबास

   उद्गा . १ वाहवा ; भलेभले ; फार चांगलें ; भले बहाद्दर ; धन्य ! कांहीं शाक - भाजी मागतों ते देतां तुम्ही कष्टी होतां , शाबास तुझा धीर ! - व्रप ३०२ . - स्त्री . धन्यता ; प्रशंसनीयता ; स्तुत्यता . ( एखादें वर्तन , कृत्य यासंबंधी योजतात ). शाबास तुमचे खानदानाची असे - रा १२ . १२३ . [ फा . शाबाश् ‍ ; शाद्‍भाश् ‍ ; शाहअब्बास ] शाबासकी , शाबाशी , शाबासी - स्त्री . प्रशंसा ; स्तुति ; वाहवा ; पाठ थोपटणें ; धन्यवाद . तेव्हां शायसिंगानें शाबासी दिली . - जोरा ८५ . [ फा . शाबाश् ‍ , शाबाशी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP