Dictionaries | References

ऐशी

   
Script: Devanagari
See also:  ऐसा , ऐसें

ऐशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   aiśī int bravo! well-done! noble!

ऐशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 interj   bravo! well done! noble!

ऐशी

   उद्गा . आनंदोद्गार . भले शाबास ! वाहवा ! छान ! [ अशी , असा . ]
 वि.  
   अशी ; यासारखी .
   ( ल . ) अतिशय ; फार ( निंदाव्यंजक ). तो येऊं दे तर खरा , त्याची ऐशी पूजा करतों ! [ अशी ]

ऐशी

   ऐसे जगेपर बैठना की कोई न बोले ऊठ, और ऐशी बात बोलना की कोई न बोले झूट
   (हिं.) अशा ठिकाणी बसावें की कोणी ऊठ म्हणणार नाहीअशी गोष्ट बोलावी की कोणी खोटी म्हणणार नाही. आपल्या योग्यतेप्रमाणें जागा पाहून बसावे व नेहमी सत्य भाषण करावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP