Dictionaries | References

खुणाविणें

Script: Devanagari
See also:  खुणविणें

खुणाविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To direct, order, inform &c. by sign or signal; by a nod, beck, wink, hint, remote allusion, distant insinuation. Ex. विश्वामित्रें ते वेळां ॥ खुणाविला रघुवीर ॥.

खुणाविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   beck; inform by sign.

खुणाविणें

 स.क्रि.  खुणेनें , संकेतानें दर्शविणें ; आज्ञा करणें , सांगणें ; मान हालवून , डोळ्यांच्या इशारतीनें , दुरच्या उल्लेखानें किंवा सुचनेने कळविणें . ' कौशिक ऐशी ऐकतां मात । खुणावित श्रीरामचंद्रा । ' - रावि ८ . ८७ . ( खूण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP