Dictionaries | References

खाण

   
Script: Devanagari

खाण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कुडीक उर्जा मेळटा वा कुडीचो विकास जाता अशी खावपाक (वा पिवपाक) उपेग पडपी वस्तू   Ex. गांवाचे तुळेन शारांनी खाण म्हारग आसता
HOLO MEMBER COLLECTION:
HYPONYMY:
धान्य खवो रवो मीठ मसालो मास नाश्तो खाद्यफळ कातली खावड साकर शाक पालेभाजी धंय जिनस पुश्टीक खाण मिठाय म्होंव शिवराक बरें जेवण. उश्टें दुदाचे पदार्थ पायस शीत पापड चिवडो अन्नजल कबाब लंगर बिस्कूत केक खीर जेवण अपथ्य लोणचें रोटी पीठ प्रसाद हांयस अमृत दाळीचो रोस श्रीखंड ताकभात मेसू पकवान वाडी पुरी मेवाटी विडो पिंड वडी आयस्फ्रूट भूंयकमळ साय रबडी बडीशेप निवळ खडीसाकर फोडणी फोव रोस आमलेट म्हावराक कुल्फी चाट गुलकंद चटणी विरजण खारट भजीं पनीर पराठा पाक फळार भरत चिरमुल्यो गुळेणी काकय चूर्ण सालाद शाबुदाणे शेवयो कात भेट चीज भिकण आंबटगोड छोले दाळमोठ भाजी पाव जलजिरा कोफ्ता रायतें ल्हायो दीख नुडल गुटखो हेमंत रुतू पुरण पुडींग चकरी बिरयानी शेळें जेवण सुकें खाण आयस्क्रीम कोन मायो सण्डवीच सूप जायपत्री आमसोल विनाग्र गोड नानकटाय कुपथ राजमा म्होवाळक कस्टर्ड मिश्रीत खाण भाजी पालो सुवादीक खाण घट्ट आहार पातळ आहार पोशक आहार उसाचो कुडको चिकी खाखरा खारी रुचीक जेवण पान भेळ शेवपुरी पानीपुरी भेलपुरी चुरमा कर्ड घेंघ वडाभात उसळ टिक्की दहा भल्ले राज कचौरी भाजिल्ले चणे पेण लोरांव पंजीरी कुडको पोळो आरारूट पेज पाथेय पोस भिरंडाचीं सोलां उपमा बुंदी कोयराखाण
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : खावड, भक्षण, जेवणाचें प्रमाण, दाणे, खावप

खाण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A redundant additament to the word जेवण. Ex. तुमचें जेवणखाण झालें कीं? 5 n unc food. Ex. खाण चांगलें तर शरीर बळकट.

खाण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A mine. A nest. fig. source.
खाण तशी माती   like father like son.
  m  food,

खाण

खाण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दगड,धातू,रत्ने काढण्याकरता खोल खणलेली जागा   Ex. कोळश्याच्या खाणीत पाणी भरल्याने अनेक मजूर अडकले
HYPONYMY:
सोन्याची खाण रत्नाकर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खाण

   न १ ( क्व .) खाणें ; अन्न . ' खाण चांगलें तर शरिर वळकत .' २ जेवण या शब्दास जोडूनहि वापरतात . ' तुमचें जेवणखान झालें कीं ?' ( सं . खादन ; प्रा . खाणा ) म्ह ०१ खाण थोडें मचमच फार - थोडक्या गोष्टीचा सर्वत्र गवगवा करणें . २ ( गो .) खाणजेवण कयेंस आसूं अर्थ अपुबांय बरी - देणें घेणें कसेंहि असलें तरी प्रेमाचा शब्द असावा .
  स्त्री. खोल खड्डा ; खळी ; बळद . २ दगड , धातु , रत्‍नें इ० काढण्याकरितां खोल खणलेली जागा . ३ धर ; निवास , स्थान ( मुग्या , इतर किडे यांचें ) ४ ( ल ) मूळ ; उगम ; थळ ; उप्तत्तीचें ठिकाण ; जात ; झरा . ५ आगर ; निधि ; सांठा ; खनि ; समृद्धिस्थान . ( सं . खनि ) म्ह० खाण तशी माती . ( बीज तसा अंकुर याअर्थानें ) = जशी आईबापें तशी मुलें . ' जिचे उदरी तव उप्तत्ती । तिची निवडली ऐशी जाती । म्हणोनि खाणतैशी मातीआहाणा लोकीं प्रसिद्ध । ' मुक्तेश्वर . सामशब्द
०करी  पु. खाणींत खणणारा ; खाणीवाला . ' ज्यास अझून खणकर्‍यांनी हात लाविला नाहीं अशा डोंगरांच्या पोटातून सोनेंसंगमरवरी दगड निघतील .' - मराठीवें पुस्तक पृ . ८२ . ( १८७५ ).
०गत  स्त्री. खाणीपासुन सरकारला मिळणारें उप्तन्न
०चोर  पु. खणुन घर फोडणारा चोर ; याच्या उलट दरोडेकरी वाटमार्‍या . इतर अर्थांसाठी खानचोर पहा .
०चोरी  स्त्री. घर फोडुन केलेली चोरा . खा ( न ) चोरी पहा .
०वट   स्त्री कुळी ; वंश ; जातगोत . खानवटा पहा .

खाण

   चार खाणी
   १. जारज,
   अंडज,
   स्‍वेदज,
   उद्भिज.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP