Dictionaries | References

खण

   
Script: Devanagari
See also:  खणकत , खणकन , खणकर , खणदिनी , खणदिशी , खणदिशीं

खण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  धातूचें मीन बी खणून काडटात अशी सुवात   Ex. कोळश्याचे खणींत उदक भरिल्ल्या कारणान शंबर लोक मेले
ONTOLOGY:
इत्यादि (PHSCL)">भौतिक स्थान (Physical Place)इत्यादि (PLACE)">स्थान (Place)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
 noun  वळींनी बी घेरिल्ली सुवात   Ex. तें आपले उत्तर पुस्तिकेंत खण काडटा
ONTOLOGY:
इत्यादि (PHSCL)">भौतिक स्थान (Physical Place)इत्यादि (PLACE)">स्थान (Place)इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate)इत्यादि (N)">संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
   see : घर, भांडार, गवेत

खण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; a निर्बंध or self-binding in propitiation of some god. v धर. 7 f R A quarry or a mine.

खण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A division of the खणाळें. An a partment of a building. A drawer. A story of a house.
  f  A mine. खण धरणें
 v i   To restrain oneself from eating a thing in propitiation of some god.

खण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खण

  पु. एखादा खाद्यपदार्थ न खाण्याचा नियम ( पोळीचा , खिरीचा , भाताचा खण ); एखाद्या देवतेप्रीत्यर्थ धरलेला निर्बध . ( क्रि० धरणे ). ( सं . खंड )
  पु. ( राजा .) खाण . ( सं . खनि ) म्ह० ( गो .) खण तशी माती नी आवैं तशी पुती .
  पु. मकरसंक्रांतीला स्त्रिया पांच सुगडांना कुंकु लावुन वाटतात त्यांस म्हणतात . ( सं . क्षण )
  पु. १ खणाळ्यांतील एक चोळीपुरता तुकडा ; किंवा कापलेला भाग . हा दीड हात ( १८ तसृ २७ इंच ) लांबीचा असतो . जरीकाठी , बुट्टीदार , चौकटीदार इत्यादि खणाचे प्रकार आहेत . २ खोलीचा , जागेचा एक भाग , दोन खांबामधील अथवा दोन तुळ्यामधील अंतर . हें पांच ते सहा फुटापर्यंत असतें . ३ इमारतीचा एक भाग ; चष्मा ; सोपा ; ( कु .) खोली . ४ होडींतील दोन आडव्या फळ्यांतील जागा . या फळ्या बसण्यासाठीं असतात . ५ पेटींतील , कपाटांतील लिहिण्याच्या टेबलांतील एकभाग ; कप्पा . ' या कपाटाला चार खण आहेत . ' ६ स्थान ; भूमि .. जेथ निरंतरासि खण । ' - ऋ ४२ . ' देहादिकाहुनि परतें । खण नाहीं ज्याच्या चित्तांतें । ' - रास १ . ३८४ . ७ इमारतीचा घराचा मजला खणोखाण पहा . ८ ( नाविक ) माल ठेवण्याची जागा . ९ कोठार ; तळघर . ' मस्त हुडे दुर्गाचें खण । ' - ऐपो ९ . १० ( छापखाना ) खिळे ठेवण्याच्या चौकटींतील कप्पा .
 क्रि.वि.  खणखण असा आवाज करून . ( ध्व .)

खण

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खण  m. m. the backbone, [Gal.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP