Dictionaries | References व वाटावा Script: Devanagari See also: वाटावो Meaning Related Words वाटावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वटाव पहा . उणीव ; कमीपणा . न पडेगा वाटावो । आणिकांचा । - ज्ञा १३ . ७५२ . पु. बटवा ; वाटोळी सरकबंदाची पिशवी ; सराफाची नाणे ठेवावयाची पिशवी . काच वाटव्यामाजी घालून । तोंड बांधून टाकिती । - जै १६ . ११ .कप्पे , खण असलेली पिशवी ; मोठी चंची .( ना . ) पोते . वाटव्यांत धान्य भरले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP