Dictionaries | References

उघडभावई

   
Script: Devanagari

उघडभावई

  स्त्री. स्वैर स्त्री ; वेश्या ; निर्लज्य स्त्री .
  स्त्री. ( व . ) उघडपणा ; कांहीं प्रतिबंध , अडोसा नाहीं अशी स्थिति . घर सांपडलें तें असें उघडभावईचें , मग सुरक्षितपणा कसा वाटावा . [ उघड + भाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP